Radhika Apte : तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी

Ruchika Jadhav

हरहुन्नरी अभिनेत्री

राधिकाने आपल्या प्रत्येक पात्रातून ती हरहुन्नरी अभिनेत्री असल्याचं दाखवून दिलं आहे.

Radhika Apte | Saam TV

सिस्टर्स मिडनाईट

राधिकाच्या सिस्टर्स मिडनाईट या चित्रपटाला कान्स सोहळ्यात स्थान मिळालं आहे.

Radhika Apte | Saam TV

चाहत्यांचा आनंद द्विगुणीत

कान्समध्ये आपल्या चित्रपटाला संधी मिळाल्याने तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Radhika Apte | Saam TV

बॉलिवूड देखील गाजवलंय

राधिकाने फक्त मराठी नाही तर बॉलिवूड देखील गाजवलंय.

Radhika Apte | Saam TV

चाहते चित्रपटाची वाट पाहतात

चाहते नेहमीच तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.

Radhika Apte | Saam TV

घो मला असला हवा

घो मला असला हवा तिचा हा मराठी चित्रपट आजही चाहते मोठ्या आवडीने पाहतात.

Radhika Apte | Saam TV

ओटीटीवर अभिनयाचा जलवा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील राधिकाने चाहत्यांना आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

Radhika Apte | Saam TV

वाढदिवस

राधिका ७ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Radhika Apte | Saam TV

Summer Skin Care : उन्हाळ्यात गावी गेल्यावर चेहरा काळा पडूनये म्हणून रामबाण उपाय

Summer Skin Care | Saam TV