Raashii Khanna : गरम चहाचा घोट घेताना हॉट राशीचे फोटो व्हायरल

Ruchika Jadhav

प्रसिद्ध अभिनेत्री

राशी तामिळ आणि तेलगू चित्रपटातील एक प्रसिद्ध आणि गाजलेली अभिनेत्री आहे.

Raashii Khanna | Saam TV

सुंदर फ्रॉक

नुकतेच तिने सुंदर फ्रॉक परिधान करत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Raashii Khanna | Saam TV

सिंपल लूक

सिंपल लूकमधील या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसतेय.

Raashii Khanna | Saam TV

सन लाइट्ल

सन लाइट्समध्ये राशी या फोटोत चहाचा स्वाद घेताना दिसत आहे.

Raashii Khanna | Saam TV

डेब्यू

बॉलिवूडचा मद्रास कॅफे हा अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट होता.

Raashii Khanna | Saam TV

मनम

साल २०१४ मध्ये राशी पुढे मनम या चित्रपटातून तामिळ प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Raashii Khanna | Saam TV

चार नवीन चित्रपट

राशी सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

Raashii Khanna | Saam TV

Shehnaaz Gill : व्हाइट वनपिसमध्ये शेहनाजचा हॉट लूक

Shehnaaz Gill | Saam TV
येथे क्लिक करा.