Raashii Khanna : काळी साडी, गोरी काया; सोशल मीडियावर राशीची मोहमाया

Ruchika Jadhav

काळ्यासाडीतील सुंदर आणि हटके फोटो

राशीने नुकतेच सोशल मीडियावर काळ्यासाडीतील सुंदर आणि हटके फोटो पोस्ट केले आहेत.

Raashii Khanna | Saam TV

सकाळ प्रिमिअर अवॉर्ड २०२४

यंदाच्या सकाळ प्रिमिअर अवॉर्ड २०२४ मध्ये राशीने हजेरी लावली होती.

Raashii Khanna | Saam TV

मोस्ट पॉप्युलर फेस ऑफ द इयर

या कार्यक्रमात राशीने मोस्ट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या पुरस्कारावर नाव कोरलं.

Raashii Khanna | Saam TV

हटके अंदाजात लूक

राशीने यावेळी अनोख्या आणि हटके अंदाजात आपला लूक क्रियेट केला होता.

Raashii Khanna | Saam TV

सिंपल वेणी

तिने काळी जरीची साडी आणि केसांची सिंपल वेणी बांधली होती.

Raashii Khanna | Saam TV

साडीच्या पदरामध्ये वेगळेपण

साडीचा पदर घेताना त्यातही तिने थोडं वेगळेपण राखून ठेवलं होतं.

Raashii Khanna | Saam TV

व्हाइट ज्वेलरी

हा लूक पूर्ण करण्यासाठी राशीने गळ्यात व्हाइट कलरची ज्वेलरी देखील परिधान केली होती.

Raashii Khanna | Saam TV

Chapati Benefits: पुरुषांनी आणि महिलांनी एकावेळी किती चपात्या खाव्यात?

Chapati Benefits | Saam TV