Raashii Khanna : राशीच्या फिटनेसचं रहस्य तरी काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फर्जी

राशीने शाहिद कपूरसोबत फर्जी या वेबसिरीजमधून मोठं नाव कमवलं आहे.

Raashii Khanna | Saam TV

फिटनेसचं रहस्य

तेव्हापासून या अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Raashii Khanna | Saam TV

राशी सध्या ३३ वर्षांची आहे

राशी सध्या ३३ वर्षांची आहे. मात्र आजही ती अगदी २२ ते २४ वर्षांची तरुणी असल्यासारखी दिसते.

Raashii Khanna | Saam TV

जीम रुटीन

राशी तिच्या फिटनेससाठी दररोज तिचं जीम रुटीन फॉलो करते.

Raashii Khanna | Saam TV

ऑइल फ्री डायेट

इतकंच नाही तर राशी दररोज ऑइल फ्री आणि डायेटमध्ये असलेलंच जेवण घेते.

Raashii Khanna | Saam TV

कमी कालावधीत मोठं नाव

राशीने फार कमी कालावधीमध्ये मनोरंजन विश्वात तिचं नाव कमवलं आहे.

Raashii Khanna | Saam TV

आगामी प्रोजेक्ट्स

राशी सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या कामांत व्यस्त आहे.

Raashii Khanna | Saam TV

Housefly Killer : पावसाळ्यात घरात माश्या येऊ नयेत म्हणून काय करावे?

Housefly Killer | Saam TV