Housefly Killer : पावसाळ्यात घरात माश्या येऊ नयेत म्हणून काय करावे?

Ruchika Jadhav

घरात माश्या येतात

पावसाळा सुरू झाला की पाण्यामुळे घरामध्ये हमखास माश्या येतात.

Housefly Killer | Saam TV

कापूर

घरात माश्या आल्याने त्या घालवण्यासाठी कापूर वापरा. घरात कापूरच्या वासाने माश्या येत नाहीत.

Housefly Killer | Saam TV

तुळस

तुळस देखील माश्यांना घरापासून दूर ठेवते. त्यामुळे पावसाळ्यात घरासमोर तुळशीचं रोप नक्की लावा.

Housefly Killer | Saam TV

कडूलींबाची पाने

घरात सतत माश्या येत असतील तर कडूलींबाच्या पानांचा धूर करा.

Housefly Killer | Saam TV

लिंबू

एक लिंबू घ्या. त्यावर लवंग टोचून जेथे जास्त माश्या येतात तेथे ठेवून द्या.

Housefly Killer | Saam TV

पुदिना

पुदिन्याच्या पानांमधून एक वेगळ्या प्रकारचा गंध बाहेर पडतो. यामुळे माश्या तेथून दूर जातात.

Housefly Killer | Saam TV

सिंपल टिप्स

माश्या दूर करण्याच्या या काही सिंपल टिप्स आहेत. या टिप्स फॉलो केल्याने तुमच्या घरात येणाऱ्या माश्या पळून जातील.

Housefly Killer | Saam TV

Dharashiv Tourism : धाराशिवमधील मनाला शांती मिळवून देणारी सुंदर ठिकाणं

Dharashiv Tourism | Saam TV
येथे क्लिक करा.