Dharashiv Tourism : धाराशिवमधील मनाला शांती मिळवून देणारी सुंदर ठिकाणं

Ruchika Jadhav

सिद्ध क्षेत्र कुंथलगिरी

सिद्ध क्षेत्र कुंथलगिरी हे धाराशिवमधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. १९५५ मध्ये या मंदिराची बांधणी करण्यात आली.

Dharashiv Tourism | Saam TV

धाराशिव लेणी

धाराशिव लेणीमध्ये काही बुद्ध आणि काही जैन लेणी आहेत. हे ठिकाण देखील पाहण्यासारखे आहे.

Dharashiv Tourism | Saam TV

परांडा किल्ला

परांडा किल्ला परांडा शहरातच आहे. हा किल्ला भुईकोट किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.

Dharashiv Tourism | Saam TV

नळदुर्ग किल्ला

नळदुर्ग किल्ला देखील फार प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तब्बल १४४ बुरूज आहेत.

Dharashiv Tourism | Saam TV

श्री येदेश्वरी देवी मंदिर

येदेश्वरी देवी मंदिरात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने नवस मागतात. येथील नवस पूर्ण होतात अशी या देवीची प्रसिद्धी आहे.

Dharashiv Tourism | Saam TV

संत गोरोबा कुंभार समाधी मंदिर

संत गोरोबा कुंभार हे वारकरी समाजाचे संत होते. त्यांनी अनेक अभंग देखील लिहिलेत. त्यांना गोरा कुंभार म्हणून देखील ओळखले जायचे.

Dharashiv Tourism | Saam TV

रामलिंग अप्पा लामतुरे संग्रहालय

रामलिंग अप्पा लामतुरे संग्रहालय हे एक ऐतिहासीक वस्तू संग्रहालय आहे. येथे हडप्पा संस्कृतीच्याही काही पुरातन वस्तू आहेत.

Dharashiv Tourism | Saam TV

Diabetes Control : रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणे टाळा शुगर राहील कंट्रोलमध्ये

Diabetes Control | Saam TV