Ruchika Jadhav
ज्या व्यक्तींना शूगरचा त्रास आहे त्यांना जेवणाची सर्व पथ्ये व्यवस्थित पाळावी लागतात.
डायबिडीज असलेल्या व्यक्तींनी आळनी जेवण खावे. त्यांच्या आहारात जास्त प्रमाणात मीठ नसावे.
ज्या व्यक्तींना शुगर आहे त्यांनी दूधापासून बनवलेले गोड पदार्थ खाणे पूर्णता टाळावे.
रक्तातील साखर नियंत्रीत ठेवण्यासाठी रात्रीच्यावेळी भात खाणे बंद करावे.
रात्रीच्या जेवणात चपाती खाल्ल्यास देखील रक्तातील साखर जास्त वाढते.
आंबा हे फळ शूगर असलेल्या व्यक्तींनी सकाळीच खावे. रात्री हे फळ खाऊ नये.
केळीने देखील रक्तामधील साखर जास्त वाढते. त्यामुळे शूगर असलेल्या व्यक्तींनी केळी सुद्धा खाऊ नये.