Avneet Kaur : अवनीतचं सौंदर्य म्हणजे जाळ अन् धूर संगटच

Ruchika Jadhav

हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्धा अभिनेत्री

अवनीत कौर ही बॉलिवूड आणि हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्धा अभिनेत्री आहे.

Avneet Kaur | Saam TV

ब्लॅक आउटफीटमधील फोटो

अवनीतने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही सुंदर ब्लॅक आउटफीटमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Avneet Kaur | Saam TV

अनोख्या पोज देत फोटोशूट

अवनीत या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिने अनोख्या पोज देत फोटोशूट केलं आहे.

Avneet Kaur | Saam TV

स्नेक वॉच

अवनीतने या लूकमध्ये आपल्या हातात एक स्नेक वॉच परिधान केलं आहे.

Avneet Kaur | Saam TV

ब्लॅक ड्रेस आणि मोकळे केस

ब्लॅक ड्रेस आणि वाऱ्याने उडणारे मोकळे केस याने तिंच सौंदर्य आणखीनच फुललं आहे.

Avneet Kaur | Saam TV

मर्दानी आणि मर्दानी २

अवनीत मर्दानी आणि मर्दानी २ या दोन्ही चित्रपटांत मिराच्या भूमिकेत झळकली आहे.

Avneet Kaur | Saam TV

हिंदी मालिकांमध्ये काम

अवनीतने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील मोठी कामगिरी बजावली आहे.

Avneet Kaur | Saam TV

Sanam Ratansi : कसली भारी दिसतेय! कोण आहे सोनाक्षीची नणंद? पाहा फोटो

Sanam Ratansi | Saam TV