Prajakta Mali: 'त्या' फोटोवरुन प्राजक्ता माळी झाली होती ट्रोल; कारण काय?

Siddhi Hande

प्राजक्ता माळी

मराठी चित्रपटसृष्टीतील सोज्वळ आणि सालस अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali | Instagram

जुळून येती रेशीमगाठी

प्राजक्ताची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका चाहत्यांना खूप आवडली होती. या मालिकेत तिने संस्कारी सूनेची भूमिका साकारली होती.

Prajakta Mali | Instagram

सोज्वळ व्यक्तिरेखा

या मालिकेनंतर प्राजक्ता माळीची सोज्वळ अशी व्यक्तिरेखा चाहत्यांच्या मनात निर्माण झाली.

Prajakta Mali | Instagram

Prajakta Maliरानबाजार बेबसीरीज

प्राजक्ता माळीने रानबाजार या वेबसीरीजमध्ये बोल्ड अशी भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिने वेगळं काहीतरी करत चाहत्यांना सरप्राइज दिले होते.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचा बोल्ड लूक

मात्र, रानबाजार वेबसीरीमधला प्राजक्ताचा बोल्ड लूक चाहत्यांना आवडला नाही.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ता झाली ट्रोल

रानबाजारामधील त्या लूकमुळे चाहत्यांनी तिला खूप ट्रोल केले होते.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताची वेगळी ओळख

प्राजक्ता माळीने वेगळी भूमिका साकारून स्वतः ची ओळख निर्माण केली आहे.

Prajakta Mali | Instagram

मिर्झापूरच्या स्विटीचा स्टायलिश अंदाज;PHOTO

Shriya Pilgaonkar | Instagram
येथे क्लिक करा