Ankush Dhavre
अश्विनने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ३ गडी बाद केले
यादरम्यान त्याने एक मोठा रेकॉर्ड केला आहे
त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत
तो असा कारनामा करणारा जगातील तिसरा तर भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे
या यादीत पॅट कमिन्स आणि नाथन लायन पुढे आहेत
दोघांनीही १६९-१६९ विकेट्स घेतल्या आहेत
कसोटीत ५०० विकेट्सचा पल्ला गाठण्यापासून आर अश्विन ७ विकेट्स दूर आहेyandex
७ विकेट्स घेताच त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे