IPL 2024: हे आहेत CSK साठी सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

Ankush Dhavre

चेन्नई सुपर किंग्ज

कोण आहेत आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज

ms dhoni | yandex

मुरली विजय..

मुरली विजयने २०१० मध्ये १२७ धावांची खेळी केली होती

murli vijay | yandex

शेन वॉटसन

शेन वॉटसनने ११७ धावांची खेळी केली होती

shane watson | yandex

मायकल हसी

हसीने २००८ मध्ये १०८ धावांची खेळी केली होती

micheal hussy | yandex

मुरली विजय

मुरली विजयने २०१२ मध्ये ११३ धावांची खेळी केली होती

murli vijay | yandex

शेन वॉटसन

शेन वॉटसनने २०१८ मध्ये १०१ धावांची खेळी केली होती

shane watson | yandex

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाडने २०२१ मध्ये १०१ धावांची खेळी केली होती

ruturaj gaikwad | yandex

सुरेश रैना

सुरेश रैनाने २०१३ मध्ये १०१ धावांची खेळी केली होती

suresh raina | yandex

NEXT: : एकाच कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावणारे फलंदाज

Virat kohli | saam tv news
येथे क्लिक करा