ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अप्पम ही एक लोकप्रिय दक्षिण भारतीय डिश आहे. ही डिश तांदळाच्या पिठापासून बनवली जाते.
अप्पमचे सर्वात मोठे वैशिष्टे म्हणजे त्याचा मऊपणा आणि कुरकुरीत काठ.
तांदूळ, उडिद डाळ, शिजलेला भात, नारळ आणि यीस्ट
अप्पम बनवण्यासाठी, तांदूळ, उडद डाळ आणि नारळ घालून बारीक करून पीठ तयार करा.
पीठ आंबू द्या, यामुळे अप्पम मऊ आणि हलका होईल.
अप्पम बनवण्यासाठी अप्पम पॅनचा उपयोग करा. मध्यम आचेवर पीठ पॅनवर टाका आणि पॅन फिरवून पीठ पसरवा.
झाकण ठेवा आणि कडा सोनेरी होईपर्यंत अप्पम वाफेवर शिजू द्या.
गरमा गरम अप्पमला नारळाच्या चटणी किंवा सांबार सोबत वाढा आणि खाण्याचा अस्वाद घ्या.