Bhajyachi Amti Recipe : वरण - भात कशाला? आजच बनवा ही झणझणीत भज्यांची आमटी

Sakshi Sunil Jadhav

झटपट रेसिपी

वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट एक मस्त खमंग आमटी तयार करू शकता. ती आमटी भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा खाता येते.

Pakora Curry Recipe

साहित्य

तयार कांदा भजी, कांदा, टोमॅटो, लसूण, अदरकचा तुकडा, कोथिंबीर, शेंगदाणे कुट, हळद, तिखट, धनेपावडर, जिरापावडर, हिंग, खोबरं किसलेलं, गरम मसाला, मीठ, तेल इ.

Pakora Curry Recipe

स्टेप १

सर्वप्रथम भजी तयार करून घ्या. कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणा, हिरवी मिरची मिक्सरमधून भिरवून पेस्ट तयार करून घ्या.

Bhaji Curry

स्टेप २

आता कढईत तेल घालून घ्या. तेल गरम झालं की, त्यात मोहरी घाला.

Onion Bhaji Curry

स्टेप ३

मोहरी तडतडल्या नंतर त्यात तयार केलेला मसाला, आलं-लसूण पेस्ट घालून दोन मिनिटं परतून घ्या.

Onion Bhaji Curry

स्टेप ४

आता त्यात तिखट धने पावडर, जीरे पावडर, हळद, हिंग घाला. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला.

Bhajyachi Amti Recipe

स्टेप ५

पुढे मीठ, गरम मसाला घालून चांगले मिक्स करून उकळी येऊ द्यावी. गॅस स्लोवरच ठेवा. मग शेवटी कोथिंबीर घालून भज्याची आमटी सर्व्ह करा.

Bhajyachi Amti Recipe

NEXT : एक कप चहाने सांधेदुखीपासून मिळेल आराम

Curcumin for Arthritis
येथे क्लिक करा