Ruchika Jadhav
उन्हाळ्याच्या तडाख्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दररोज एक ग्लास अननस ज्यूस प्या.
रास्पबेरी देखील आरोग्यासाठी थंड आहे. उन्हाळ्यात तुम्ही याचंही सेवन करू शकता.
कलिंगड उन्हाळ्यात सर्वत्र उपलब्ध असते. त्यामुळे गोड, लाल पिकलेल्या कलिंगडापासून बनवलेला ज्यूस तुम्ही बनवू शकता.
एखाद्या फ्रूटी प्रमाणे रास्पबेरी पीच आइस्ड टीची चव लागते.
उन्हाळ्यात ब्ल्यूबेरी, लिंबू, साखर, मिठ मिक्स करून बनवलेला ज्यूस लहान मुलांना देखील फार आवडतो.
कोकम महाराष्ट्रात सर्वत्र मिळतात. तुम्ही घरच्या घरी कोकम आणि साखर थंडगार पाण्यात मिक्स करून पिऊ शकता.
उन्हाळ्यात बाजारात कैरी जास्त प्रमाणात विकली जाते. त्यामुळे तुम्ही कैरीचं पन्ह देखील बनवून काही दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.
उस देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उसाने शरीरातील उष्णता नियंत्रीत राहते.