Ruchika Jadhav
जुईने नुकताच खणाच्या साडीचा अनोखा ड्रेस शिवून घेतला आहे.
या ड्रेसमध्ये जुई कमालीची सुंदर दिसतेय. जांभळ्या रंगाची साडी तिने ड्रेससाठी निवडली आहे.
जुईच्या या साडीवर सुंदर सफेद चांदण्यांची डिझाईन आहे.
ब्लाउजपीसच्या कापडाची तिने पँट शिवली आहे. यात जुई कमालीची सुंदर दिसतेय.
लूक पूर्ण करण्यासाठी जुईने यामध्ये मोठा डायमंड सेट परिधान केला आहे.
सिंपल मेकअप आणि केसांचा सिंपल बन घातल्याने जुई यात आणखी खुलून दिसतेय.
जुईचा पारंपारीक विथ मॉर्डन अवतार पाहून सारेच चाहते चकित झालेत.
जुई सध्या ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे.