PaniPuri: घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पाणीपुरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाणीपुरी चाट

देशभरात पाणीपुरी हा चाट खूप लोकप्रिय आहे. म्हणून तुमच्यासाठी पाणीपुरीची रेसिपी घेऊन आलो आहोत.

panipuri | yandex

साहित्य

उकळलेले वटाणे , हिरव्या मिरच्या, मीठ, जिरेपूड, पाणी पुरी मसाला, ,जलजीरा पावडर, कोथिबींर, पुदिना, पाणीपुरीच्या पुऱ्या, हळद इत्यादी

panipuri | yandex

कृती

सर्व प्रथम मिक्सरचे भांडे घ्या. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदीना ,जलजीरा पावडर, मीठ, पाणीपुरी मसाला, आणि पाणी टाकून त्या सर्व मिश्रणाची पेस्ट तयार करुन घ्या.

panipuri | yandex

दुसरी स्टेप

नंतर तयार केलेल्या पेस्टला बाउलमध्ये काढून आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट किंवा पातळ असे पाणी तयार करुन घ्या.

panipuri | yandex

तिसरी स्टेप

यानंतर रगड्याला तयार करण्यासाठी गॅस ऑन करुन त्यावर कुकर ठेवा. मग त्यात उकळलेले वटाणे टाकून त्यामध्ये हळद आणि पाणी अॅड करुन चांगले शिजवून घ्या.

panipuri | yandex

चौथी स्टेप

अशा प्रकारे आपला रगडा आणि पाणीपुरीचे पाणी तयार झाले आहे. तुम्ही या दोन्ही गोष्टीनां पाणीपुरीच्या पुऱ्यामध्ये भरुन पाणीपुरी खाऊ शकता.

panipuri | yandex

पाचवी स्टेप

तुम्ही पाणी पुरीला बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा ,आणि चिंचेच्या चटणी सोबत सर्व्ह करु शकता.

panipuri | yandex

NEXT: पेशविणबाई दिप्तीचा स्वॅगच निराळा

Deepti Lele | Saam TV
येथे क्लिक करा...