Tanvi Pol
साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि उकडलेलं बटाटं एकत्र करा.
त्यात मिरची, साखर आणि थोडं लिंबू रस घाला.
थोडं दही टाकून मिक्स करून १५-२० मिनिटं ठेवा.
इडली साच्यात थोडं तेल लावून मिश्रण भरा.
इडली पात्रात वाफवून १५ मिनिटं शिजवा.
खमंग आणि झटपट उपवासासाठी इडली तयार!
तुपासोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.