Tanvi Pol
पहिल्यांदा एक वाटी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, थोडं तेल टाकून मळून घ्या.
भिजवलेली मूग डाळ, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि थोडं मीठ एकत्र करून सारण तयार करुन घ्यावे.
पीठाचे छोटे गोळे करून त्यामध्ये सारण भरून लाटून पराठे तयार करा.
तव्यावर थोडं तूप घालून पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
झकास आणि पौष्टिक जिच पराठा तयार होईल.
याला दही किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.
सातवी कृती - हा जिच पराठा पावसात खायला एकदम भारी.