Astro Tips : सूर्यदेवाला अर्घ्य देताना 'या' गोष्टी पाण्यात टाका, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूर्यदेवाला अर्घ्य देणे

रोज अंघोळ केल्यानंतर देवाला जल अर्पण केल्यास आयुष्यासाठी शुभ मानले जाते.

Offering arghya to Sun God | canva

पूजा करणे

हिंदू धर्मात सूर्यदेवची पूजा केल्यास त्यांचा आर्शिवाद आपल्यावर कायम राहातो.

Worshiping | YANDEX

पैशांची कमतरता भासणार नाही

तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर या वस्तू पाण्यामध्ये टाकून देवाला अर्घ्य द्यावे. यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.

no shortage of money | YANDEX

खडीसाखर

देवाला जल अर्पण करताना पाण्यामध्ये खडीसाखर घालणे शुभ मानले जाते.

granulated sugar | YANDEX

फूल

सूर्यदेवाची पूजा करताना त्यामध्ये लाल, पिवळी फुले टाकणे शुभ मानले जाते.

Flower | YANDEX

लाल चंदन

जल अर्पण करणाऱ्या कलशामध्ये लाल चंदन मिसळावे. त्यामुळे देवांची कृपादृष्टी तुमच्यावर राहते.

Red sandalwood | YANDEX

अक्षता

देवाला जल अर्पण करताना त्यामध्ये अक्षता टाकाव्यात . त्यामुळे जीवनात सुख-शांती कायम राहते.

Akshata | YANDEX

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Debt rid Astro tips | saam tv

NEXT: या 2 वस्तू पर्समध्ये ठेवा, व्हाल मालामाल

Vastu Tips
येथे क्लिक करा..