Vastu Tips: या 2 वस्तू पर्समध्ये ठेवा, व्हाल मालामाल

Manasvi Choudhary

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रात जीवनाविषयीचे अनेक नियम सांगितले आहेत.

Vastu Tips

आर्थिक संकंट होतो दूर

पर्समध्ये काही गोष्टी ठेवल्याने व्यक्तीला कधीही आर्थिक संकट येत नाही.

Vastu Tips | Yandex

पिंपळ

पिंपळ या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.

Peepal Leaf Benefits | Yandex

लक्ष्मीची कृपा

जर तुम्ही पिंपळाचे पान पर्समध्ये ठेवले तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

Peepal Tree

कमळाचे मूळ

कमळ या फुलाचे मूळ पर्समध्ये ठेवल्याने देवा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.

Lotus Root | Googal

पिवळे तांदूळ

पर्समध्ये पिवळे तांदूळ ठेवल्याने पैशांची तंगी येत नाही.

RICE | canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Guava Leaves: रिकाम्या पोटी चावून खा पेरूची पाने, मिळतील फायदे

Guava Leaves