Manasvi Choudhary
साऊथ इंड्रस्ट्रीतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे श्रीलीला.
श्रीलीला नुकताच रिलीज झालेल्या पुष्पा 2 चित्रपटामुळे प्रसिद्धीस आली आहे.
पुष्पा 2 मध्ये श्रीलीलाच्या आयटम साँगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
अशातच श्रीलीला आता बॉलिवूडची ऑफर आली आहे. श्रीलीला लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
अभिनेता सैफ अली खानचा मुलगी इब्राहिम सोबत श्रीलीला दिसणार आहे.
दिलर असं या चित्रपटाचे नाव आहे जो स्पोर्ट्स ड्रामा आहे.