Manasvi Choudhary
पुरूषांच्या कानात बाळी घालण्याचे नेमके फायदे काय आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
फार पूर्वीपासून पुरूषांनी कानात बाळी घालण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कारण जोडले आहे.
पूर्वीच्या काळी राजे- महाराजे हे कानात बाळी घालायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अनेक मावळे, सरदार कानात बाळी घालायचे
कानाच्या खालच्या पाळीचा संबंध मेंदूच्या तल्लखतेशी आणि प्रजनन क्षमतेशी असतो. कान टोचल्याने शरीरातील विशिष्ट 'अॅक्युप्रेशर पॉइंट्स'वर दाब पडतो.
काही ठिकाणी मुलाचे कान टोचणे हे एक महत्त्वाची धार्मिक विधी म्हणजेच ( कर्णवेध संस्कार) मानले जाते. mens bali earrings importance
आरोग्याच्या दृष्टीने कानातील विशिष्ट बिंदू मेंदू उत्तेजित करतात ज्यामुळे एकाग्रता वाढते म्हणून पुरूषांच्या कानात बाळी असते.
सोन्याची बाळी पुरूषांसाठी एक फॅशन स्टाईल देखील आहे. जी पुरूषांचा लूक आकर्षक बनवतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.