Desi Ghee: तुम्ही खाता ते तूप बनावट तर नाही ना? ही स्टेप फॉलो करून झटक्यात ओळखा

Priya More

देशी तूप

हिवाळ्यामध्ये गायीच्या तुपाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. देशी तूप शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

Desi Ghee | Social Media

थंडीपासून संरक्षण

तुपामध्ये असलेल्या तापमानवाढीच्या गुणधर्मामुळे शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यास मदत होते.

Desi Ghee | Social Media

रोगप्रतिकारक शक्ती

देशी तुपामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंडीत होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

Desi Ghee | Social Media

नैसर्गिक ओलावा

हिवाळ्यात तूप खाल्ल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्वचेला नैसर्गिक ओलावा आणि चमक येते.

Desi Ghee | Social Media

तुपामध्ये भेसळ

देशी तूप महाग असते. त्यामुळे भेसळीच्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे खरेदी करताना सावधानता बाळगणं गरजेचे असते.

Desi Ghee | Social Media

ग्राहकांची फसवणूक

अनेक ब्रँडच्या नावाखाली या बनावट तुपाची मार्केटमध्ये विक्री केली जाते आणि ग्राहकांची फसवणूक केली जाते.

Desi Ghee | Social Media

बनवाट तूप कसं ओळखायचं?

तूप बनावट आहे की नाही हे तुम्ही घरच्या घरी सोप्या टिप्स फॉलो करून ओळखू शकता.

Desi Ghee | Social Media

आयोडीन

एका छोट्याश्या भांड्यामध्ये तूप घ्या. या तुपामध्ये आयोडीन मिक्स करा.

Desi Ghee | Social Media

निळा रंग

तूप आणि आयोडीन दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. जर तुपाचा रंग निळा झाला तर ते बनावट असल्याचे कळून येईल.

Desi Ghee | Social Media

पिवळसर तूप

तुपाचा रंग जर बदलला नाही आणि ते पिवळसर राहिले तर हे स्पष्ट होईल की त्यामध्ये भेसळ झाली नाही.

Desi Ghee | Social Media

NEXT: Indo Western Blouse Designs : साध्या साडीला द्या मॉडर्न टच, स्टायलिश लूकसाठी 'हे' इंडो-वेस्टर्न ब्लाउज एकदा ट्राय तर करा

Indo Western Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...