Shreya Maskar
सुट्टीत कुटुंबासोबत पुणे शहराची सफर करा.
पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ पुरंदर किल्ला वसलेला आहे.
पुरंदर किल्ल्याच्या शेजारीच वज्रगड किल्ला असून तो पुरंदरचाच एक भाग मानला जातो.
पुरंदर किल्ला पुण्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
पुरंदर किल्ला हा सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला आहे.
पुरंदर किल्ल्यावर शूर योद्धे मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा येथे आहे.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी कात्रज घाट, बापदेव घाट आणि दिवे घाट हे घाट आहेत.