Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ

Shreya Maskar

अंबाझरी तलाव

नागपूरमध्ये सुंदर अंबाझरी तलाव वसलेले आहे.

Lake | yandex

बोटिंग

अंबाझरी तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकतो.

Lake | yandex

भोसले घराणे

अंबाझरी तलाव भोसले घराण्याच्या काळात बांधण्यात आला आहे.

Lake | yandex

जॉगिंग

अंबाझरी तलावाकडे स्थानिक लोक सकाळी जॉगिंग करायला येतात.

Lake | yandex

पिकनिक स्पॉट

नागपूरला गेल्यावर वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Lake | yandex

निसर्गरम्य ठिकाण

अंबाझरी तलाव कमी गर्दीचे निसर्गरम्य ठिकाण आहे.

Lake | yandex

संध्याकाळ

अंबाझरी तलावाकाठी बसून तुम्ही संध्याकाळी निवांत गप्पा मारू शकता.

Lake | yandex

कसे जाल ?

नागपूर स्टेशनला उतरून बस किंवा रिक्षाने अंबाझरी तलावाकडे जाता येते.

Nagpur Tourism | google

NEXT : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

Maharashtra Tourism | yandex
येथे क्लिक करा...