Shreya Maskar
दुरशेत हे निसर्गरम्य ठिकाण रायगड जिल्ह्यात वसलेले आहे.
दुरशेत येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर रिसॉर्ट्स आहेत. जेथे तुम्ही भन्नाट मजा, मस्ती करू शकता.
दुरशेत सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले स्वर्गाहून सुंदर ठिकाण आहे.
दुरशेतला जाण्यासाठी कर्जत आणि खोपोली रेल्वे स्टेशनजवळ आहे.
दुरशेत ट्रेकिंग, पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
दुरशेतला गेल्यावर रॉक क्लाइंबिंग, झिप-लाइनिंग असे साहसी उपक्रम करता येतात.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करण्यासाठी दुरशेत बेस्ट लोकेशन आहे.
दुरशेत येथे पाऊल ठेवताच गावाची आठवण येते.