Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Shreya Maskar

आषाणे धबधबा

रायगड जिल्ह्यात आषाणे धबधबा वसलेला आहे.

Waterfall | yandex

कुठे आहे?

आषाणे धबधबा कर्जत जवळील भिवपुरी येथे आहे.

Waterfall | yandex

ट्रेकिंग

आषाणे धबधब्याला ट्रेकिंग करून जाता येते.

trekking | yandex

रॅपलिंग

आषाणे धबधबा रॅपलिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Waterfall | yandex

भिवपुरी धबधबा

आषाणे धबधब्याला भिवपुरी धबधबा म्हणूनही ओळखले जाते.

Waterfall | yandex

जवळचे स्टेशन

कर्जत रेल्वे स्थानकावरून रिक्षाने तुम्ही आषाणे धबधब्याला जाऊ शकता.

Karjat Tourism | google

फोटोशूट

आषाणे धबधब्याला गेल्यावर तुम्हाला भन्नाट फोटोशूट करता येते.

Waterfall | yandex

पर्यटकांची गर्दी

पावसाळ्यात आषाणे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Waterfall | yandex

NEXT : सिंधुदुर्गतील विरंगुळ्याचे ठिकाण, जोडीदारासोबत घालवा निवांत संध्याकाळ

Sindhudurg Tourism | yandex
येथे क्लिक करा...