Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गरम्य धामापूर तलाव वसलेला आहे.
धामापूर तलावाच्या दोन्ही बाजूंना नयनरम्य डोंगर आहेत.
धामापूर तलावाच्या काठावर श्री देवी भगवतीचे मंदिर आहे.
धामापूर तलावात माशांच्या विविध प्रजाती आढळतात.
पक्षी निरीक्षणासाठी धामापूर तलाव बेस्ट लोकेशन आहे.
धामापूर तलावाच्या परिसरामध्ये माड-पोफळीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.
धामापूर तलावाच्या परिसर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
धामापूर तलावाकाठी संध्याकाळी विरंगुळ्यासाठी आवर्जून जा.