Puranache Dhonde Recipe: अधिकमासात जावयासाठी बनवा खास पुरणाचे धोंडे; रेसिपी लगेच करा नोट

Siddhi Hande

अधिकमास

आजपासून अधिकमास सुरु झाला आहे. अधिकमासला धोंड्याचा महिना असेही म्हणतात.

Puranache Dhonde Recipe

पुरणाचे धोंडे

अधिकमासात जावयाला घरी बोलवून त्यांचा मानपान करायची परंपरा आहे. अधिकमासात जावयासाठी पुरणाचे धोंडे बनवले जातात.

Puranache Dhonde Recipe

रेसिपी

पुरणाचे धोंडे बनवण्याची रेसिपी फार सोपी आहे. तुम्ही घरीच ही सोपी रेसिपी ट्राय करा.

Puranache Dhonde Recipe

साहित्य

चण्याची डाळ, गूळ, वेलची-जायफळ पूड, गव्हाचे पीठ, मीठ, तूप, पाणी, केळीचे पान

Puranache Dhonde Recipe

डाळ भिजत ठेवा

सर्वात आधी तुम्हाला चण्याची डाळ २-४ तास भिजत ठेवायची आहे. त्यानंतर डाळ शिजवून घ्या.

Puranache Dhonde Recipe

पुरण शिजवून घ्या

डाळीतील पाणी वेगळे करा. यानंतर डाळ एका कढईत काढा त्यात गूळ टाका. मंद आचेवर परतून घ्या. यानंतर मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची जायफळ पूड टाका.

Puranache Dhonde Recipe

गव्हाचे पीठ मळून घ्या

यानंतर परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात मीठ आणि तूप घालून पीठ मळून घ्या. पीठ झाकून ठेवा.

Puranache Dhonde Recipe

पीठाचे गोळे

यानंतर पीठाचे लहान आकाराचे गोळे लाटून घ्या. त्याला अंडाकृती आकार द्या. त्यात हे पुरण भरा.

Puranache Dhonde Recipe

केळीचे पान

यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करायचे आहे. त्यावर चाळण ठेवा. त्यात केळीचे पान ठेवा.

Puranache Dhonde Recipe

धोंडे

केळीच्या पानावर बनवलेले धोंडे ठेवा. यानंतर १५-२० मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. तुम्ही हे धोंडे तळूदेखील शकता.

Next: ना मैदा, ना साखर... घरच्याघरी १५ मिनिटांत बनवा टेस्टी अन् स्पाँजी केक, मधुमेही रूग्णही बिनधास्त खाऊ शकतील

Sugar Free Cake Recipe | pinterest
येथे क्लिक करा