Shreya Maskar
पुराण किल्ला हा दिल्लीतील एक ऐतिहासिक स्थळ आहे.
दिल्लीतील 'पुराण किल्ला' याला 'जुना किल्ला' असेही म्हणतात.
पुराण किल्ला हुमायून आणि शेरशाह सूरी या दोघांच्या काळात बांधला गेला असे मानले जाते.
पुराण किल्ल्याची वास्तुकला प्रसिद्ध आहे. परदेशी पर्यटकही येथे येतात.
पुराण किल्ला हा प्राचीन, मध्ययुगीन आणि मुघल काळातील वास्तुकलेचा आणि संस्कृतीचा संगम आहे.
पुराण किल्ल्याच्या आत किला-ए-कुहना मशीद आणि शेर मंडळ यांसारख्या वास्तू आहेत.
दिल्लीला गेल्यावर लाल किल्ला पाहायला देखील आवर्जून जा.
लाल किल्ला लाल वाळूच्या दगडापासून बांधला गेला आहे.