Chole Recipe : ढाबा स्टाइल चटपटीत 'छोले', वाचा परफेक्ट पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

छोले

रात्रीच्या जेवणाला गरमागरम छोले पुरीचा बेत करा.

Chole | yandex

छोले बनवण्यासाठी साहित्य

छोले बनवण्यासाठी काबुली चणे, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, हळद, धणे, मीठ, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

चणे

छोले बनवण्यासाठी सर्वप्रथम काबुली चणे 4-5 तास भिजवून कुकरमध्ये शिजवून घ्या.

Chana | yandex

चिरलेला कांदा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करा.

Chopped onion | yandex

आले-लसूण पेस्ट

यात टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, हळद, आणि धणे पावडर घालून चांगले मिक्स करा.

Ginger-garlic paste | yandex

उकडलेले चणे

उकडलेले चणे मसाल्यात मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ घाला.

Boiled chana | yandex

पुरी

गरमागरम पुरीसोबत चटपटीत छोलेचा आस्वाद घ्या.

bhaji | yandex

दही

छोलेची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात दही देखील टाकू शकता.

Curd | yandex

NEXT : गोड रताळ्याचे कुरकुरीत काप, पावसाळ्यात नाश्त्याचा चटपटीत बेत

Sweet Potato | yandex
येथे क्लिक करा...