Daily Wear Kurti And Dress For Women: महिलांसाठी लेटेस्ट पंजाबी ड्रेस आणि कुर्ती डिझाइन्स, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

Manasvi Choudhary

बेस्ट कुर्ती आणि पंजाबी ड्रेस

महिलांना सणासुदीला घालण्यासाठी ऑफिस आणि डेलीवेअरसाठी बेस्ट कुर्ती आणि पंजाबी ड्रेस आहेत जे एकदम स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसतात.

Daily Wear Kurti And Dress For Women

न्यू पॅटर्न्सचे कुर्ती आणि पंजाबी ड्रेस

तुम्हालाही नवीन पंजाबी ड्रेस आणि कुर्तीज घ्यायच्या असतील तर लेटेस्ट 5 पॅटर्न्स नक्की ट्राय करा.

Daily Wear Kurti And Dress For Women

कॉटन स्ट्रेट-कट कुर्ती

रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी कॉटनची स्ट्रेट-कट कुर्ती बेस्ट आहे. फ्लोरल प्रिंट्स, जयपुरी ब्लॉक प्रिंट्स तुम्ही निवडू शकता.

Straight-Cut Cotton Kurti

पटियाला पंजाबी सूट

ऑफिस आणि कॉलेजसाठी तुम्ही प्लेन किंवा डिझायनर कुर्तीसोबत चुडीदार/घेरेदार पटियाला सलवार सूट निवडू शकता जो अत्यंत सुंदर दिसतो.

Patiala Punjabi Suit

ए-लाईन आणि अनारकली डेली वेअर कुर्ती

कमरेपासून खाली हलका घेर असणाऱ्या ए-लाईन कुर्तीज कम्फर्टेबल असतात. रेयॉन किंवा मलमल कापडातील या कुर्तीज तुम्ही निवडू शकता.

A-Line Daily Kurti

प्लाझो आणि कुर्ती सेट

सध्या लेगिंग्सपेक्षा प्लाझो ड्रेस परिधान करायला एकदम कम्फर्टेबल असतात त्या तुम्ही स्टायलिश लूकसाठी निवडू शकता.

Kurti with Palazzo Set | pinterest

इंडो-वेस्टर्न शॉर्ट कुर्ती

वर्किंग महिलांसाठी जीन्सवर घालण्यासाठी शॉर्ट कुर्ती तुम्ही निवडू शकता यामध्ये अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न्स आहेत.

Short Kurti with Jeans | Saam Tv

NEXT: Ginger Tea: चहा उकळण्याआधी की उकळल्यानंतर आलं कधी टाकावे? जाणून घ्या

Ginger Tea
येथे क्लिक करा...