Dal Tadka Recipe : घरीच बनवा परफेक्ट ढाबा स्टाइल दाल तडका, वाचा सीक्रेट रेसिपी

Shreya Maskar

ढाबा स्टाइल दाल तडका

ढाबा स्टाइल दाल तडका बनवण्यासाठी तूर डाळ, मूग डाळ, तेल, कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, धने पावडर, हळद, लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा रस लागतो.

Dal Tadka | yandex

तडका

तडका बनवण्यासाठी तूप, जिरे, हिंग, लाल मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Dal Tadka | yandex

डाळ

ढाबा स्टाइल दाल तडका बनवण्यासाठी तूर डाळ आणि मूग डाळ धुवून पाण्यात भिजवत ठे‌वा.

Dal Tadka | yandex

हिरवी मिरची

कुकरमध्ये तेल, कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, धने पावडर, हळद घालून परता.

Green chillies | yandex

मीठ

आता भिजवलेली डाळ, मीठ आणि थोडे पाणी टाकून मध्यम आचेवर डाळ शिजवा.

Salt | yandex

लिंबू पिळा

डाळीचे मिश्रण थंड झाल्यावर त्यात लिंबू पिळा आणि कोथिंबीर भुरभुरवा.

Lemon juice | yandex

लाल मिरची

तडका तयार करण्यासाठी छोट्या पॅनमध्ये तूप, जिरे, हिंग, लाल मिरची, लसूण टाकून तडका बनवा.

Red chillies | yandex

भात-डाळ

गरमागरम भातासोबत ढाबा स्टाइल दाल तडक्याचा आनंद घ्या.

Dal Tadka | yandex

NEXT : प्या गारेगार चॉकलेट चिकू मिल्कशेक, मिळेल हॉटेलपेक्षा भारी चव

Chocolate Chikoo Milkshake Recipe | yandex
येथे क्लिक करा...