Priya More
क्रिकेटर श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ साठी पंजाब किंग्जकडून खेळत आहे.
पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला २६.७५ रुपयांमध्ये विकत घेतले.
श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू आहे.
IPL मध्ये श्रेयसला मिळणाऱ्या २६.७५ कोटी रुपयांना जर ग्रुप स्टेजच्या १४ मॅचनुसार भागले तर एका तासांच्या कमाईचा अंदाज येतो.
IPLचा प्रत्येक सामना ३ तासांचा असला तरी १४ सामन्यांना ४२ तास लागतात.
२६.७५ कोटी रुपयांना ४२ तासांनी भागले तर आपल्याला श्रेयस अय्यरची एका तासाची कमाई मिळते.
IPL 2025 मध्ये श्रेयस अय्यर प्रति तास ६३ लाख ६९ हजार ५० रुपये कमावतो.
आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर फक्त खेळाडू नाही तर तो पंजाब किंग्जचा कॅप्टन देखील आहे.
आतापर्यंत IPL 2025 मध्ये पंजाब किंग्जसाठी तो खेळाडूसोबत कॅप्टनची भूमिका चांगल्या प्रकारे निभावताना दिसत आहे.