Akshaya Tritiya: पुणेकरांचा स्वॅग! अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ६,७१० वाहनांची खरेदी

Dhanshri Shintre

वाहनांची खरेदी

साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा ६,७१० पुणेकरांनी वाहनांची खरेदी केली आहे.

चारचाकी वाहने

यंदा मुहूर्तावर चारचाकी खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

अक्षय तृतीया

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा वाहन खरेदी करण्यामध्ये चारचाकीचे प्रमाण जास्त आहे.

आरटीओकडे नोंदणी

सात दिवसांमध्ये ६ हजार ७१० वाहनांनी 'आरटीओ'कडे नोंदणी केली आहे.

गेल्या वर्षी वाहनांची खरेदी

गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला ७ हजार १९१ वाहनांची खरेदी झाली होती, तर यंदा ६ हजार ७१० वाहनांची खरेदी झाली आहे.

दुचाकी

यंदा ५७७ ने दुचाकी खरेदी कमी झाली आहे.

अन्य वाहने

तसेच अन्य वाहनांची खरेदीही घटली असून, चारचाकी, ऑटोरिक्षा, बस, मालवाहू वाहने, दुरिस्ट टुरिस्ट टॅक्सी खरेदीमध्ये यंदा वाढ झाली आहे.

NEXT: अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा, घरात येईल भरभरून धन आणि समृद्धी

येथे क्लिक करा