Pune Travel: पुण्यात शनिवार- रविवार फिरण्याचा प्लॅन करताय; मग कमी बजेटमध्ये 'या' ७ ठिकाणांना नक्की भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शनिवारवाडा (Shaniwar Wada)


पेशव्यांचा भव्य निवासस्थान असलेला १७३२ साली बनवलेले आणि १८२८ मध्ये आगीत नष्ट झाले शनिवारवाडा आजही त्याचे ऐतिहासिक आकर्षण आहे.

Pune Travel | Saam Tv

आगा खान पॅलेस (Aga Khan Palace)


इटालियन स्थापत्यात बांधलेला १९४२–४४ मध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींसाठी तुरुंग म्हणून वापरला आगा खान पॅलेस आजही संग्रहालय आणि स्मारक स्वरूपात रसिकांना अनुभव देतो.

Pune Travel | Saam Tv

ओशो आश्रम (Osho Ashram)


कोरेगाव पार्क परिसरातील २८ एकरांमध्ये पसरलेला, निसर्ग व ध्यानाचा मिलाफ दाखवणारा ओशो आश्रम योग व मेडिटेशनसाठी खास ठिकाण आहे.

Pune Travel | Saam tv

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर


लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापनेशी निगडीत पुण्याचे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर एक भक्तिमय आकर्षण ठिकाण आहे. येथे लाखो भाविक दरवर्षी येतात.

Pune Travel | Saam Tv

पर्वती टेकडी (Parvati Hill)


२१०० फूट उंच आणि शेजारी पार्वती मंदिर आणि पुण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. या टेकडीवर जाण्यासाठी एकूण १०८ पायर्‍या चढून जावे लागते.

Pune Travel | Saam Tv

खडकवासला धरण (Khadakwasla Dam)


पुण्यापासून फक्त १५ किमीवर असलेले निसर्गरम्य दृश्ये आणि संध्याकाळी फिरण्यासारखा स्पॉट म्हणजे खडकवासला धरण.

Pune Travel | Saam tv

मुळशी धरण (Mulshi Dam)


सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हिरव्यागार धरण, धबधबे आणि पक्षी असलेले मुळशी धरण पावसाळ्यात विशेष आकर्षक आणि ट्रेकिंगसाठी उत्तम स्थळ आहे.

Pune Travel | Saam Tv

Face Care: फेस फट खूप वाढलाय? मग 'या' टिप्स करा फॉलो आणि 7 दिवसात मिळवा सुंदर जॉलाइन

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा