Trekking Place In Pune | सह्याद्रीच्या कुशीत वसलेला बुलंद Lohgad! सुट्टीच्या दिवशी नक्की भेट द्या

Shraddha Thik

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला हा पुणे शहरातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर किल्ला आहे.

Trekking Place In Pune | Google

हिल स्टेशन

हा किल्ला पुणे शहरापासून 52 किलोमीटर अंतरावर लोणावळा हिल स्टेशनजवळ आहे.

Trekking Place In Pune | Google

सह्याद्रीमध्ये समुद्रसपाटीपासून...

लोहगड हा सुंदर सह्याद्रीमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 3400 फूट उंचीवर वसलेले आहे.

Trekking Place In Pune | Google

'छत्रपती शिवाजी महाराज'

या लोहगड किल्ल्याचा उपयोग मराठा साम्राज्यातील शूर 'छत्रपती शिवाजी महाराजांनी' आपला खजिना ठेवण्यासाठी केला होता.

Trekking Place In Pune | Google

विसापूर किल्ला

लोहगड किल्लाच्या शेजारीच विसापूर किल्ला जोडलेला आहे. हिवाळ्याच्या मोसमात येथे मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी येतात.

Trekking Place In Pune | Google

हिरवळ आणि नयनरम्य सौंदर्य

येथून तुम्हाला आजूबाजूला हिरवळ आणि नयनरम्य सह्याद्रीच्या सुंदर डोंगररांगा पाहायला मिळतील.

Trekking Place In Pune | Google

ट्रेकिंगसाठी...

ट्रेकिंगसाठी हा किल्ला सर्वोत्तम मानला जातो. हा किल्ला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यान खुला असतो. लोहगड किल्ल्याबरोबरच तुम्ही जवळच्या लोणावळा हिल स्टेशनलाही भेट देऊ शकता.

Trekking Place In Pune | Google

Next : Lonavala Special Food | लोणावळ्याला जाताय? मग 'या' पदार्थांवर ताव माराच!

येथे क्लिक करा...