Vishal Gangurde
पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेकांची पावले धबधब्याकडे वळतात. अनेकांना पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरणात फिरायला आवडतं.
पुण्यात अनेक निसर्गरम्य धबधबे आहेत. पुण्यातील सुंदर धबधबे मनाला आनंद देणारे आहेत.
पुण्याजवळ ताम्हिणी घाट हा प्रसिद्ध धबधबा आहे. पुण्यापासून हा धबबधा ९३ किलोमीटर अंतरावर आहे.
चायनामन्सचा धबधबा हा महाबळेश्वर शहरात आहे. पुण्यापासून हा धबधबा १२१ किलोमीटर अंतरावर आहे.
लिंगमळा धबधब्याची उंची ५०० फूट इतकी आहे. हा धबधबा थक्क करणारा आहे. पुण्यापासून हा धबधबा १३१ किलोमीटर अंतरावर आहे.
ठोसेघर धबधबा हा भारतातील सर्वाच उंच धबधब्यापैकी आहे. पुण्यापासून हा धबधबा १३३ अंतरावर आहे.
लोणावळ्यातील २२ दगडी लेण्याजवळ हा धबधबा आहे. पुण्यापासून हा धबधबा ६१ किलोमीटर अंतरावर आहे. तर कामशेतपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे.
पुण्यातील कान्हा फाटा शहराजवळ ठोकरवाडी हा सुंदर धबधबा आहे. पुण्यापासून हा धबधबा ६६ किलोमीटर अंतरावर आहे.