Pune Famous Food : पुणे शहरातील 'हे' पदार्थ नक्की ट्राय करा

Rohini Gudaghe

पुणे शहर

पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणून ओळख आहे.

Pune | Google

विविध पदार्थ

जर तुम्ही पुणे शहरात जात असाल तर हे पदार्थ नक्की खाऊन पहा.

Many Food | Google

मस्तानी मिसळ

पुणे शहरात तुम्ही कामानिमित्ताने गेलात कर मस्तानी मिसळ नक्की ट्राय करा.

Mastani Misal | Google

मँगो मस्तानी फालुदा

पुणे शहरात गेलात तर मँगो मस्तानी फालुदा खावून पहा.

Mango Mastani Faluda Wada Pav | Google

वडा पाव

पुणे शहरातील अनेक पदार्थांपैकी वडा पाव हा पदार्थ ही प्रसिद्ध आहे.

Vada pav | Canva

मावा केक

पुणे शहरात गेलात तर मावा केक खायला विसरु नका.

Mawa cake | Google

टोमॅटोची भाजी

टोमॅटोची भाजीही पुणे शहरात मिळणारा प्रसिद्ध पदार्थ आहे.

Tomato vegetable | Google

महाराष्ट्रीय थाळी

पुणे शहरात गेलात तर महाराष्ट्रीय थाळी खायला विसरु नका.

Maharashtrian Thali | Google

NEXT: घरी लावलेले दही आंबट झाले? 'ही' ट्रिक फॉलो करा

Curd Tips | SAAM TV