Shaniwar Wada : पेशव्यांच्या वाड्याला ‘शनिवार वाडा’ हे नाव कसे मिळाले? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Shreya Maskar

पुणे-शनिवार वाडा

शनिवार वाडा हा पुणे येथील १८व्या शतकातील ऐतिहासिक राजवाडा / किल्ला आहे. मराठा साम्राज्याचे हे सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.

Pune-Shaniwar Wada | pinterest

शनिवार वाडा अर्थ

'शनिवार वाडा' हे नाव दोन मराठी शब्दांपासून बनले आहे. 'शनिवार' (आठवड्याचा एक दिवस) आणि 'वाडा' (मोठे निवासस्थान किंवा राजवाडा). हे नाव पेशवे बाजीराव पहिले यांनी दिले.

Meaning of Shaniwar Wada | pinterest

पहिले कारण?

पेशवे बाजीराव पहिले यांनी १० जानेवारी १७३० रोजी म्हणजेच शनिवारीच या वाड्याची पायाभरणी केली होती.

The first reason? | pinterest

दुसरे कारण?

शनिवार वाड्याचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटनही २२ जानेवारी १७३२ रोजी म्हणजेच पुन्हा एका शनिवारीच करण्यात आले.

Another reason? | pinterest

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली होती. मराठा साम्राज्याची भरभराटीसाठी हा शुभ दिवस निवडण्यात आला.

Astrology | pinterest

इतर नावे

शनिवार वाड्याला इतिहासात 'पेशव्यांचा वाडा' किंवा 'बाजीरावांचा किल्ला' म्हणून ओळखले जात असे.

other names | pinterest

कसं जाल?

पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपासून शनिवार वाड्याचे अंतर केवळ ३ ते ३.५ किमी आहे. तुम्ही पुणे स्टेशनपासून रिक्षा किंवा बसने किल्ल्यापर्यंत जाऊ शकता.

how do you go | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात महाडला जाताय? मग न विसरता करा 'या' ऐतिहासिक किल्ल्यावर भटकंती

Mahad Fort | saam tv
येथे क्लिक करा...