Ruchika Jadhav
पुण्याहून लवकरच दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत.
ज्या व्यक्तींना दुबई किंवा बँकॉकला जायचे असेल त्यांनी येथे थेट पुण्याहून जाता येणार आहे.
दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत.
पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक - पुणे या मार्गांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
यामुळे पुणेकरांना आता दुबई आणि बँकॉकला जाण्यासाठी जलद आणि वेगवान प्रवास करता येणार आहे.