Wheat Bugs : गव्हासह डब्ब्यात 'या' गोष्टी मिक्स केल्यास लागणार नाहीत किडे

Ruchika Jadhav

गव्हात किडे

जास्त प्रमाणात गहू साठवून ठेवले की काही काळाने यात किडे तयार होण्यास सुरुवात होते.

Wheat Bugs | Saam TV

उपाय

गव्हात एकही किडा होऊ नये यासाठी काय उपाय केले पाहिजेत याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Wheat Bugs | Saam TV

घरगुती टिप्स

आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती टिप्स शोधल्या आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही गव्हातील किडे सहज काढून टाकू शकता.

Wheat Bugs | Saam TV

लसूण

जेवणाची चव वाढवण्यासह आपल्या धान्याचं सुद्धा रक्षण करतो. त्यामुळे गव्हाच्या गोनीत ४ लसणाच्या पाकळ्या टाकून ठेवा.

Wheat Bugs | Saam TV

कडूलिंबाचा पाला

कडूलिंबाचा पाला कडू असल्याने माणसांना याची चव आवडत नाही. त्याच प्रमाणे किड्यांना देखील ही चव नके वाटते.

Wheat Bugs | Saam TV

लवंग

लवगं हा एक मसाल्यातील पदार्थ आहे. धान्याला किड लागत असेल तर एका सुती कापडात ४ ते ५ लवंग बांधून गव्हाच्या गोणीत भरून ठेवा.

Wheat Bugs | Saam TV

कापूर

प्रत्येकाच्या घरात कापूर असतोच. तुम्ही सुद्धा कापूरचा वापर धान्याला कीड लागू नये म्हणून वापरू शकता.

Wheat Bugs | Saam TV

Sindhudurg Fort : मुंबईहून सिंधुदुर्ग किल्ल्याला कसं जायचं?

Sindhudurg Fort | Saam TV
येथे क्लिक करा.