Shreya Maskar
पुण्यातील 'कोकण दिवा' किल्ला सौंदर्याने नटलेला आहे.
कोकण दिवा किल्ला रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
कोकण दिवा किल्ल्यावर तुम्हाला गुहा पाहायला मिळेल.
या किल्ल्यावर रायगडचे सौंदर्य पाहायला मिळते.
तुम्ही ट्रेनने रायगड जिल्ह्याला उतरून पुढे सांदोशी गावासाठी बस पकडा.
सांदोशी गावाहून कोकण दिवा किल्ला हाकेच्या अंतरावर आहे.
कोकण दिवा किल्ल्यावरून तुम्हाला कोकणचा अद्भुत निसर्ग पाहता येतो.
कोकण दिवा किल्ला दाट जंगलांनी वेढलेला आहे.
कोकण दिवा किल्ल्याजवळ पाषाण मंदिर देखील आहे.