Pune: मुंबईलाही मागे टाकतात पुण्यातील 'ही' ठिकाणं, श्रीमंत लोकांची इथे असते रेलचेल

Shreya Maskar

मुंबई

मुंबई हे महाराष्ट्रातील श्रीमंत शहर आहे. पण त्यापेक्षाही पुण्यात अशी काही ठिकाणे आहेत जी मुंबईला श्रीमंतीत मागे टाकतील.

Mumbai | google

हडपसर परिसर

पुण्यातील हडपसर परिसर पॉश म्हणून ओखळला जातो.

Hadapsar area | google

हिंजवडी

पुण्यातील हिंजवडी येथे मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत.

rich people | google

IT हब

पुण्यातील हिंजवडीला IT हब म्हणूनही ओळखले जाते.

Hinjewadi | google

कोथरूड

पुण्यातील कोथरूड येथेही मोठे बंगले पाहायला मिळतात.

IT hub | google

सेलिब्रिटी

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे मोठे सेलिब्रिटी राहतात.

Kothrud | google

कल्याणीनगर

पुण्यातील सर्वात महागडा आणि पॉश परिसर म्हणजे कल्याणीनगर होय.

Kalyaninagar | google

NEXT : नागपूरमधील 'हा' सुंदर तलाव; पाहताक्षणी तणाव होईल दूर

lake | google
येथे क्लिक करा...