Nagpur Picnic Spot : नागपूरमधील 'हा' सुंदर तलाव; पाहताक्षणी तणाव होईल दूर

Shreya Maskar

नागपूर

नागपूर शहरातील रामटेक तालुक्यात खिंडसी तलाव आहे.

Nagpur | google

खिंडसी तलाव

खिंडसी तलाव घनदाट जंगलाने वेढलेले आहे.

Khindsi Lake | google

वॉटर ऍक्टिव्हिटी

येथे तुम्ही वॉटर ऍक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.

Water activity | google

पिकनिक स्पॉट

लहान मुलांची सुट्टी घालवण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

A picnic spot | google

जंगल ट्रेक

येथे तुम्ही छोटा जंगल ट्रेक देखील करू शकता.

Jungle Trek | google

बेस्ट वेळ काय?

खिंडसी तलावावर हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

best time | google

बोटिंगचा आनंद

खिंडसी तलाव मनसोक्त बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

boating | google

सूर्यास्ताचा देखावा

येथे तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर देखावा पाहायला मिळेल.

Sunset view | google

NEXT : नवरात्रीत मुंबईतील 'ही' मंदिरं दिव्यांनी उजळून निघतात

temple | google
येथे क्लिक करा...