Navratri 2024 : नवरात्रीत मुंबईतील 'ही' मंदिरं दिव्यांनी उजळून निघतात

Shreya Maskar

सात आसरा मंदिर

सात आसरा मंदिर मुंबईतील माटुंगा परिसरात आहे.

Sat Asara Temple | google

ग्रामदैवत

माहीम आणि मांटुग्याच्या लोकांचे हे ग्रामदैवत आहे.

clean village | google

गोल्फा देवी मंदिर

वरळीत उंच टेकडीवर गोल्फा देवी मंदिर वसलेले आहे.

Golfa Devi Temple | google

कोळी बांधव

कोळी बांधवाचे गोल्फा देवी मंदिर श्रद्धास्थान आहे.

Koli | google

हरबादेवी मंदिर

विरारमधील टोटाळे तलाव जवळ हरबादेवी मंदिर आहे.

Harbadevi Temple | google

विरार

विरारच्या स्थानिक लोकांचे हे श्रद्धा स्थान आहे.

Virar | google

दादर

दादर जवळील प्रभादेवी मंदिर हे मुंबईतील प्राचीन मंदिर आहे.

Dadar | google

प्रभादेवी मंदिर

प्रभादेवी मंदिराला 300 वर्षाचा इतिहास आहे.

Prabhadevi Temple | google

NEXT : अबब! जगातील सर्वात लांब ट्रेन, डब्यांची संख्या ऐकून डोकं चक्रावेल

train journey | yandex
येथे क्लिक करा...