Mango Mastani Recipe: पुण्यातली फेमस मँगो मस्तानी कशी बनवायची? रेसिपी लगेच करा फॉलो

Siddhi Hande

थंडगार मँगो मस्तानी

उन्हाळ्यात नेहमी काहीतरी थंडगार खायची इच्छा होते. त्यात सध्या आंब्यांचा सीझनदेखील सुरु आहे.

Mango Mastani Recipe

मँगो मस्तानी

तुम्ही घरीच पुण्याची स्पेशल मँगो मस्तानी बनवू शकतात. ही रेसिपी खूप सोपी आहे.

Mango Mastani Recipe

साहित्य

आंब्याचा पल्प, थंड दूध, साखर, आंब्याचे तुकडे, ड्रायफ्रुट्स, बर्फाचे तुकडे

Mango Mastani Recipe

आंब्याचे बारीक तुकडे करा

सर्वात आधी तुम्हाला आंबा धुवून घ्यायचा आहे. त्याचे बारीक तुकडे करा.

Mango Mastani Recipe

आंब्याचे तुकडे

यानंतर मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे, साखर आणि थंड दूध वाटून घ्या.

Mango Mastani Recipe

मँगो आईस्क्रिम

यानंतर यामध्ये एक स्कूप आईस्क्रिम टाका. यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवू घ्या. हा शेक दाटसर असेल.

Mango Mastani Recipe

मँगो शेक

यानंतर एका ग्लासमध्ये थंडगार मँगो शेक ओतून घ्या. यानंतर वरुन मँगो किंवा व्हॅनिला आईस्क्रिम टाका.

Mango Mastani Recipe

गार्निश करा

यावर आंब्याचे बारीक तुकडे, काजू बदाम, पिस्ता टाकून गार्निश करा.

Mango Mastani Recipe

Next: दूधाच्या पिशवीवरील निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांचा अर्थ काय? कोणतं दूध असतं बेस्ट?

Milk Packet Colors | google
येथे क्लिक करा