Milk Packet Colors: दूधाच्या पिशवीवरील निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांचा अर्थ काय? कोणतं दूध असतं बेस्ट?

Sakshi Sunil Jadhav

दूधाच्या पिशव्या

आपण घरी रोजच्या रोज दूधाच्या पिशव्या आणतो. त्याचे रंगही वेगवेगळे असतात.

milk packet colors meaning

पिशव्यांचे रंग

बऱ्याच जणांना दुधाच्या पिशवीवरील निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांचा अर्थ माहित नसतो.

toned milk benefits

नवे नियम

पुढील माहितीत आपण FSSAI च्या नियमांनुसार या पिशव्यांच्या रंगांचे अर्थ समजून घेणार आहोत.

toned milk benefits

निळी पिशवी

निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये टोन्ड मिल्क मिळतं. यामध्ये सुमारे 3 टक्के फॅट आणि 8.5 टक्के SNF असतं.

toned milk benefits

नारंगी - लाल पिशवी

नारंगी किंवा लाल पॅकेटमध्ये फुल क्रीम दूध मिळतं. त्यात 6 टक्के फॅट आणि 9 टक्के SNF असतं.

full cream milk

हिरव्या रंगांची पिशवी

हिरव्या रंगाच्या पिशवीमध्ये स्टँडर्डाइज्ड दूध मिळतं. यामध्ये सुमारे 4.5 टक्के फॅट असतं.

full cream milk

मध्यम फॅट पर्याय

स्टँडर्डाइज्ड दूध हे टोन्ड आणि फुल क्रीम यांच्यामध्ये १ संतुलित पर्याय मानलं जातं.

orange milk packet meaning

रंगावरून क्वालिटी

पॅकेटचा रंग दूधाची शुद्धता किंवा गुणवत्ता कधीच दर्शवत नाही. फक्त फॅटचं प्रमाण तुम्हाला यामुळे कळतं.

SNF in milk meaning

कोणतं दूध घ्यावं?

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर टोन्ड मिल्क, संतुलित आहारासाठी स्टँडर्डाइज्ड मिल्क आणि जास्त पोषणासाठी फुल क्रीम मिल्क हा पर्याय योग्य ठरेल.

SNF in milk meaning

NEXT: विषासमान असतात या ३ चूका, यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच बदला या सवयी

Chanakya Niti | yandex
येथे क्लिक करा