Shreya Maskar
कामामुळे जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर, पुण्याजवळ फिरण्याच्या या बेस्ट लोकेशनला नक्की भेट द्या.
वीकेंडला जोडीदारासोबत पुण्याजवळील एक फेरफटका मारून या.
पुण्याजवळील खडकवासला हे हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे.
खडकवासला जवळच तुम्हाला सिंहगड किल्ला ही पाहायला मिळेल.
खडकवासला जवळ खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
अनेक रिसॉर्ट्स देखील येथे आहेत. तुम्ही जोडीदासोबत छान वेळ येथे घालवू शकता.
येथे तुम्हाला धबधबे, तलाव, धरणे यांचे सौंदर्य पाहायला मिळेल.
सिंहगड किल्ल्यावरून तुम्ही कमाल सूर्यास्त पाहू शकता.
येथील हॉटेलमध्ये तुम्हाला विविध चव चाखायला मिळतील.
खडकवासला अनेक फोटोशूटचे सुंदर लोकेशन पाहायला मिळतील.