Shreya Maskar
मुंबईतील राणीची बाग लहान मुलांसाठी खेळण्याच उत्तम ठिकाण आहे.
राणीच्या बागमध्ये मुलांना विविध प्राणी पाहायला मिळतात.
बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देखील लहान मुलांना भरपूर आनंद लुटण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान मुलांना जंगल सफारीचा आनंद घेता येतो.
या उद्यानातील कान्हेरी गुंफा लहान मुलांना इतिहासाची आठवण करून देईल.
मुलांना फिरवण्यासोबत त्यांचा छान अभ्यास करून घेण्यासाठी सायन येथील बॉटनिकल गार्डनमध्ये नक्की भेट द्या.
बॉटनिकल गार्डनमध्ये तुम्हाला विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतील.
मुलांना ग्रहांविषयी माहिती करून देण्यासाठी तुम्ही नेहरू तारांगणला भेट देऊ शकता.
लहान मुलांना येथे अंतराळ आणि आकाशाची सफर करता येईल.
मुलांना रंगीबेरंगी मासे दाखवाचे असतील तर मत्स्यालय बेस्ट आहे.